समृद्ध पासून समृद्धी, समृद्धता, समृद्धत्व, समृद्धपणा ... अशी विविध भाववाचक नामे करता येतील/येतात त्यांत काही फरक आहे असे वाटत नाही.