दुसरे देश व त्यांच्यात असलेले महान विचारवंत असते तर त्यांनी काय केले असते.
१- इंग्लंड- राणी ने प्रधानाला सांगीतले असते 'मुर्खा वाट काय बघतोय, जा
अमेरिकेच्या प्रेसीडेंडला फोन लाव लवकर'.
२- चिन- थांग पत्ता लागला नसता हल्ला कर्त्यांचे काय झाले.
३- अमेरिका- हल्ला कर्ते लपून बसलेत ह्या बहाण्याने दोन चार देशांचे वाट्टोळे
केले असते.
४- पाकिस्तान- "हा भारताचा डाव आहे. अफगाणीस्थानातल्या हल्लेखोर्यांचे
ह्याच्याशी काही संबंध नाहीत."