हे असले काही प्रकार नव्हते.
शाळा कसली कोंडवाडा होता तो.
उगीच खोटं खोटं काहीतरी काय लिहू ?
प्रिन्सीपल बाई म्हणजे राक्षसीण होत्या नुस्त्या.
काही चुक झाली की आई व बापाच्या नावाने समन्स सुटायचे.
म्हणून तर शाळेतून सुटलो व मस्त पैकी 'आझाद पंछी' सारखे उडू लागलो