अगदी ह्याच ओळी मलाही आठवल्या!
सलील आणि संदीप दोघांची (आणि माझीही) आवडती कविता आहे ती. सलील जेव्हा ही कविता गातो तेव्हा खरंच तृप्त होतं मन......... अजून काय हवे?