मरणाने कधीही यावे.... फक्त सांगून येऊ नये.... आणि वाट तर अजिबात पाहायला लावू नये... त्यासारखी दुसरी शिक्षा नाही!

बाकी सन्जोपरावांनी लेख मस्तच खुलवला आहे...

पण एकदा सुटल्यानंतर कसला मालकंस आणि कसली बासुंदी... कसल्या काळज्या आणि कसल्या चिंता? मरणा, काय तुझा तेगार!
आपण आपले उकळत्या तेलाच्या कढईत डुंबायला तयार! ;)


आपला (घोर पापी) निरुभाऊ :)