पाध्येसाहेब, अहो एकदा मेल्यावर कसलेहो ते लोंबणारे मांस अणि कसचं काय... ज्या काय वेदना त्या जिवंतपणीच... एकदा मेलो की सुटलो... :D

"आप मेला जग बुडाले, बाकी जगतो आणि वाचतो कोण" (चु.भू.द्या.घ्या) अशी काहीतरी ओळ आठवली... शाळेच्या पुस्तकात वाचली होती.... अजून आवडते.

(कृपया माहितगारांनी त्या ओळीचे संदर्भ/दुरुस्ती/स्पष्टीकरण द्यावे ही विनंती)