आप मेला, जग बुडाले.
आबरु जाते अन वांचतो कोण...
दत्ताजी शिंद्यांनी पानिपताच्या लढाईवर हे उद्गार काढले होते. मागे मलाही ही ओळ लक्षात नव्हती. तेव्हा माझ्या अनुदिनीवरील मरणावरीलच या लेखाला कोणा अनामिकाने हा प्रतिसाद दिला होता.
याचप्रमाणे बहुधा त्याच व्यक्तीने फ्रान्सच्या पंधराव्या लुईचे वाक्यही उद्धृत केले होते.
"Apres moi, le deluge" ("After me, the deluge")
असो.
मरण साधेसुधे असायला हरकत नाही.