प्रतिसादाबद्दल मनापासून सर्वांचे आभार. हा विषय थोडक्यात लिहिणे खरेच अवघड जात होते त्यामुळे काही प्रतिनिधीक गोष्टींवर लिहीले आहे.

उदा: खाणे, सण साजरे करणे अशा अनेक गोष्टींतून या लोकांचे वेगळेपण दिसते.

गिरीश यांनी आपल्या प्रतिसादात लेखाचे सार बरोबर लिहिलेले आहे.धन्यवाद गिरीश.