अशा रितीने तयार झालेले संवादाचे बाड दिग्दर्शकाच्या टाळक्यावर आदळावे. त्या सुपीक डोक्यावर त्या बाडाची बीजे होऊन पडली की दूरचित्रवाणीच्या आधुनिक तंत्रज्ञानातील युक्त्या-प्रयुक्त्या वापरून साबणगाथेच्या भागांचे शेत उभे राहते.

आणि त्या सुपीक शेतातील धन-धान्य खाऊन आम्ही आमची पीढी पोसतो आहो.

धन्य वाटले. :)

लेख मस्तच! आवडला.