1. थोडे डिटेल्स सांगशील.: थोडी अधिक माहिती सांगशील? 
  2. मला डिपॉझिट ठेवायचे आहे, इंटरेस्ट रेट काय आहे?
  3. त्या नर्सला सांगशील. :त्या परिचरीकेला / दाईला सांगशील?
  4. रिक्षा कोठे मिळेल? :टमटम कोठे मिळेल?
  5. एक ग्लासभर पाणी दे बरे. :पेलाभर
  6. तुमचे बजेट काय आहे? : तुम्ही किती खर्च करायला तयार आहात?
  7. सेलीब्रिटिज चा जमाना आहे. : प्रतिष्ठीतांचे जग आहे.
  8. त्याला त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.
  9. मला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे. गळ्याला विषाणू-संसर्ग झालाय.
  10. सध्या मुलगी प्रेग्नंट दिसते, कधी एक्स्पेक्टेड आहे किंवा डेट काय सांगितली आहे. : मुलगी पोटुशी दिसते! कधीची तारीख दिलीये?

कधी कधी संपूर्ण वाक्य बदलावे लागेल.