हा लेखही आधीच्य लेखाप्रमाणेच आवडला. परिशिष्टातील सिद्धता समजायला अवघडच आहे असे दिसते.

शंका -

हा क  पेक्षा वेगळा असेल.
हा ख  पेक्षा वेगळा असेल.
हा ग  पेक्षा वेगळा असेल.
हा घ  पेक्षा वेगळा असेल.

म्हणजे प हा क  पेक्षा वेगळा असला तरी तो ख१, न४, वा इतर अंकाएवढा असू  शकतो का?