वृद्धी आणि वृद्धत्व ह्या दोन शब्दांच्या अर्थात (कमीत कमी ते प्रचारात ज्या प्रकारे वापरले जातात त्यावरून) नक्कीच फरक वाटतो. समता आणि साम्य हे शब्दही वेगळ्या अर्थाने वापरले जातात, तसेच साम्यवाद आणि समतावाद हेही.