बरोबर. वापराच्या रूढीमुळे हे अर्थभेद होतात. मात्र व्याकरणदृष्ट्या वृद्धी आणि वृद्धत्व ह्या दोन्हींचा अर्थ वाढ झालेली असल्याचा गुणधर्म (वाढलेपण !) असाच होतो असे वाटते.