व्याकरणदृष्ट्या वृद्धी आणि वृद्धत्व ही दोन्ही (ई व त्व हे दोन प्रत्यय लावून तयार झालेली )भाववाचक नामेच आहेत. वापराच्या रूढीमुळे त्यातील अर्थभेद स्पष्ट होतो.
वंशवृद्धी झाली.
त्याला वृद्धत्व आले.