मी तर पुढे होउन "लाइट" देतेस का ("आग" देतेस का) विचारेन
 
------------का? असे का विचाराल? रस्त्याच्या कडेला उभे राहून सिगरेट फुंकणाऱ्या प्रत्येक आणि अनोळखी मुलांना तुम्ही हे विचारले असते का? मग ह्या मुलीलाच का विचाराल? ती मुलगी आहे म्हणून? मुलींनी सिगरेट ओढणे नवीन आहे म्हणून?
 
सिगरेट ओढून प्रत्यक्ष स्वतःच्या आणि अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या आरोग्याची वाट लागण्यासाठी हातभार लावणाऱ्यांना बघून मला राग येतो, तसेच वाईटही वाटते. मग तो मुलगा-मुलगी, तरूण/णी-म्हातारा/री, ओळखीचे-अनोळखी, कोणीही असोत.