तपशील, अनामत हे शब्द मुळात मराठी नाहीत.

'अंदाजपत्रक' हा शब्द सदर संदर्भात योग्य वाटत नाही. 'तुमची कितीपर्यंत खर्चाची तयारी आहे?' असा प्रश्न कदाचित योग्य ठरेल.

'उत्सवमूर्ती' छान!

- टग्या.