सातीशी मी सहमत आहे... खरंच, हृतिक चे नृत्य आणि अदाकारी पाहून अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटतं... ( आम्ही आपले हृतिकचे सच्चे चाहते :) ) ...

धूम-२ ची स्टोरी वगैरे अगदीच बंडल आहे... ( अनु ने  म्हटल्याप्रमाणे स्टोरी आहे की नाही अशी शंका येते! )

पण खास हृतिकसाठी एकदातरी पहावाच असा हा चित्रपट आहे...

शेवटी त्या 'निरमा सुपर' च्या जाहिरातीच्या धर्तीवर म्हणावंसं वाटतं...

"मान गये!!"

"लेकिन किसे?"

"अनु का जबरी लेख और धूम-२ का हृतिक, दोनोंको!!"