संग्राहक,
हा समतोल व समयोचित अग्रलेख  येथे दिल्याबद्दल धन्यवाद!
'जागतिकीकरणाची भाषा स्वीकारत असतानाही विवेक आणि तारतम्य पाळायला हवे' '
'पण मातृभाषेचे थडगे बांधून इंग्रजी हा न्याय चुकीचा आहे'
हे इशारे लक्षणीय आहेत.
जयन्ता५२