नमस्कार,
येथे कटाच्या आमटीची पाककृती कोणी द्यावीत अशी नम्र विनंती.
( मनोगतावर शोधा म्हणून सापडली नाही :) पूर्वी कोणी दिली असेल तर कृपया दुवा द्यावा ही विनंती.)

-- (पुरणपोळीचा बेत ठरवणारा) लिखाळ.