मर्ढेकर यांना मराठी कवितेचे युगप्रवर्तक कवी मानता येईल असा उल्लेख सुनीताबाई देशपांडे यांनी 'एक कवितांजली' या कार्यक्रमात केला आहे. आणि तो पटतो देखील. वर उल्लेखलेली 'पिपांत मेले...' ही त्यांचीच कविता. 'निराश जंतू' बहुतेक गडकऱ्यांची आहे. या विषयावर आणखी जाणून घ्यायला नक्की आवडेल.
- ओंकार.