मला ही बातमी छान वाटली. कारण आपण पहातो कि सर्वाजणांचाच ओढा आपल्या मुलांना इग्रजी शाळेत घालण्याकडे असतो. त्यामुळे पुढच्या दोन पिढीला मराठी चांगले लिहीता, वाचता येईल का नाही याचीच शंका वाटत होती. पण सर्वच शाळेमध्ये माराठी सक्तिचे केले तर खुप छान होइल. असे मला वाटते.