याच सारणात खडीसाखरेचे  लहान लहान स्फटिकासारखे तुकडे मिळतात तेही थोडेसे घालावे खुपच  छान लागतात सारण गार झाल्यावर सुकामेवा घालतो तेव्हाच खडीसाखर घालावी. फक्त मुरड जरा जपुन घालावी लागते कारण खडीसाखरेमुळे पारी फाटण्याची शक्यता असते. पण हे कडबु आतल्या या साखरेच्या स्फटीकासह[न विरघळता] दोन तीन दिवस सहज टिकतात.आणि ते मुरलेलेच जास्त छान लागतात.

  या कडबुला मधे मोठ्ठ भोक पाडावं  आणि त्यात भरपुर तुप घलुन खाव....

   नुसत्या आठवणीनीही तोंडाला पाणी सुट्लं. धन्यवाद गौरी आठवण करुन दिल्यबद्दल!

 मनिषा