नमस्कार,
या चर्चेतील सहभागाबदला आपणा सर्वांचे आभार.
जी जिंनी त्या काळाचा चांगला आढावा घेतला आहे.

त्या काळात या कवितांमूळे असे काय घडले की त्याला 'बदल' या सदरात मोडतात? तसेच हे झाले काव्याबद्दल. पण साहित्याच्या इतर अंगांबद्दल कोणी माहिती देईल तर अजून कल्पना स्पष्ट होईल.

आपला आभारी,
--लिखाळ.