अरे वा!
श्रावणी आणि रोहेणीकाकू,
आपण इतक्या सोप्या रीतीने पाककृती दिली आहे की मला पुरण पोळी- कटाची आमटी करून पहाण्याला अजूनच हुरूप आला.
रोहिणी काकू, मी हे दोनही पदार्था प्रथमच करून पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या युक्त्या नक्कीच मोलाच्या आहेत.
तुम्हा दोघींचे आभार.
बेत करून झाला की येथे कळवीनच.
--लिखाळ.