म. वा. धोंड यांनी मर्ढेकरांच्या निवडक कवितेंचे समीक्षण केले आहे.
पुस्तकाचे नाव - 'अजूनही येतो वास फुलांना'
प्रकाशन - राजहंस.
लेखक - म. वा. धोंड.
या पुस्तकात ''पिपांत मेले' ची दोनदा समीक्षा केली आहे. आणि ती पूर्णपणे पटते देखील. पुस्तकावरून नक्कीच मर्ढेकरांचे मराठी कवितेतील स्थान स्पष्ट होते.
- ओंकार.