माझ्या प्रस्तांवाशी ज्यांनी सहमती दाखवली त्यांचा मी नितांत ऋणी आहे.
आजच्या काळात इंग्रजी नववर्ष साजरे करण्यास असलेला मनोगतींचा बहूमताने विरोध नक्कीच दखल घेण्या जोगा अहे.एकुण माझा प्रस्ताव मनोगती बहूमताने बारगळणार असे दिसते आहे.बहूमताशी सहमत नसलो तरी बहूमताचा विचार करून प्रस्ताव मागे घेत आहे. इंग्रजी नववर्ष साजरे करणाऱ्या अल्पमतातील लोकांचा मी क्षमा प्रार्थी आहे.
आपला
-विकिकर