एकूणच व्यक्तिविकासातही तिचा महत्त्वाचा वाटा असतो, हे मान्य करायला अजूनही काही नव्या संस्कृतीचे ठेकेदार तयार नाहीत

हे नव्या संस्कृतीचे ठेकेदार कोण? त्याना ठेका कुणी दिला?त्यांना बाजूस करा व मराठी वापरात आणा. सर्व ठीक होईल. त्यांच्या मान्यतेची मोहोर हवी हा न्यूनगंड नको. इंग्रजीचा द्वेष नको पण

अतिप्रेमही नकोच.