'कोटीच्या कोटी...' हे बुचकळ्यात पाडणारे नाव वाचून आधीचे भाग वाचले नव्हते. हा भाग वाचून मजा आली. आता उरलेले भागही वाचले पाहिजेत!