हो. माझी थोडी गल्लत झाली इथे. 'चिंतातुर जंतु' ही गोविंदाग्रजांची कविता आहे. सुनिताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' मध्ये त्याचा उल्लेख आला होता. काल शोधले थोडे पण सापडला नाही. माहितीबद्दल आपले आभार.
- ओंकार.