मागे ह्या विषयावर चर्चा झाली होती, तेव्हा हि अडचण प्रयत्न करून, सवय लावून सुटण्यासारखी आहे असे वाटते. शब्द साधनेचा उद्देश तोच दिसतो.