अनिरुद्ध,
प्रेम हे असचं असतं
थोडसं हसवतं, थोडसं रडवतं
कधि शुन्यातुन आनुण सोडतं
तर कधि शुन्यातुन विश्व घडवतं