गमभन ६.१२.२५ सह कन्नडचा अंतर्भाव केला आहे.
आपल्याकडचे गमभन अद्ययावत करून घेणासाठी पुढील ठिकाणांना भेट द्या:
गमभन टंकलेखन सुविधा (६.१२.२५) (महाजालावर)
गटंसु ६.१२.२५ उतरवून घ्या.
गटंसु ६.१२.२५ याहू! निरोपकावर. (चाचण्या चालू आहेत )
विकासकांकरता गटंसुबद्दल माहिती.
वापरायला सोपी अशी गटंसु !