चैनसे हमको कभी आपने जीने ना दिया
आशाचं आणखी एक मनात ठसलेलं गाणं. -
चित्रपट : प्राण जाय पर वचन न जाय
संगीत : ओ.पी. नय्यर
या गाण्यातल्या -
काश न आती अपनी जुदाई मौतही आ जाती
कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती
या शेवटच्या ओळी म्हणतांना आशाजींचा लागलेला आवाज तर काळीज पिळवटून टाकतो.