लेखामधील कल्पनेच्या भराऱ्या थक्क करणाऱ्या आहेत. "जे न देखे रवी ते देखे कवी" असे पूर्वी म्हणत असत. आता त्याच्याही पुढे जाऊन गज़लातील शब्दांच्या पलिकडले चित्र दाखवले आहे. वाचायला निश्चितच मजा आली.
आम्ही शाळेत असतांना थोडे वेगळ्या प्रकारचे रसग्रहण शिकलो होतो. आजकाल त्याला अशा प्रकारचे नवे रूप आले असेल अशी कल्पना नव्हती.