तू येणार म्हणून वेडी
रात्रही जागीच होती...
मागच सार विसरुन
रातराणी ही बहरली होती......

ह्या ओळी जास्त आवडल्या.. अनिरुद्ध.