गुलाम अली आणि आशा भोसले यांच्या "दयार-ए-दिल कि रात में चराग सा जला गया" या गझल मधे "वो लहर किस तरफ़ उठि" या ओळीतला "लहर" हा शब्द इतका सुरेख म्हटला आहे की खरंच एखादी लाट डोळ्या समोर येते !