मंदार,मनोगतावर लिखाण बंद होत तेव्हा जुनं लिखाण वाचलं.. तेव्हा तुमचे आभार मानायचे राहून गेल्याच लक्षात आलं.. चला आता मानावेत..धन्यवाद अभिप्रायाबद्दल आणि मनोगत हे छान सांकेतिक स्थळ दाखवल्या बद्दल सुद्धा...अनिरुद्ध