पुलस्ति,
तुमच्या कल्पना आणि शब्दप्रयोग आवडले.

- हा कडेलोट सारा - सुंदर!

कुणी सार सार्थकाचे जाणून प्रार्थतो की
क्षण एक मिळो यासम आयुष्य तारणारा..
.. वा!

मात्रावृत्तात असली तरी गझलेतल्या प्रत्येक शेराचं वृत्त एक असायला हवं.  तुमच्या गझलेत मतल्यात २५ तर बाकी शेरांत कधी २४ / २५ असा फरक झाला आहे.

- कुमार