मलाही कळू देत चंगोच्या कुठल्या चारोळी संग्रहातली मी चारोळी ढापली आहे.  आतापर्यंत माझे चार चारोळी संग्रह प्रकाशित झाले आहेत, पण असला आरोप, कोणी दहा वर्षात तरी केला नाही. तू मला आरोपी ठरवलं आहेस, मग तुला आता पुरावा ही द्यावा लागेल.

सनिल पांगे