तुमच्या पाककृतीनुसार मी चकल्या करून पाहिल्या. त्या चवीला चांगल्या आणि कुरकुरीत झाल्या. मात्र फार तेलकट झाल्या. त्या तशा होऊ नयेत म्हणून पुढच्या वेळी काय करायला हवे?