या  कार्यक्रमातील एक शिपाई फक्त शेवटच्या ओळीत यमक नसलेली कविता म्हणतो. त्यावर दुसरा शिपाई त्याला 'यमकहराम' म्हणतो!
हा हा हा...
अवांतर: जयंतराव, तुम्ही पण 'मालिकाधिपती' की काय?