७. अर्जंट जायचे आहे.

अर्जंट = तातडीने

८. इंटरव्हुला बघतो काय घडते ते?

इंटरव्हुला= मुलाखतीला

१०. सध्या इन्व्हेस्टमेंटला काय ऑप्शन आहेत?

इन्व्हेस्टमेंट = गुन्तवणूक

ऑप्शन = पर्याय