थोडक्यात भारतात सरकारी फायद्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर हिंदू धर्म हा एक शाप ठरतो. .चानक्यमहाराज हिंदू धर्मातील "इतर व अन्य  तसा
फायदा उचलताच की-:)

इथे जे असंघटित आहेत ते खरे अल्पसंख्याक आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. पण एक ना एक दिवस त्यांच्या सहनशक्तीचा अंत होईल अन त्याचे परिणाम कदाचित जास्त भयानक होतील. भारतावर अन इतर जगावर सुद्धा. .......

असा परिणाम कोन करून दाखवील"भारतीय जनता पक्ष"-:०,

आपल्या उपदेशाची अपेक्षा,

मोकाट