परत परत वाचावीशी वाटते! सोप्पे शब्द, मनाला आपलेसे वाटतात.

"गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा"

मस्त आहे ! कवितेत एक चैतन्य आहे..