केशवकुमार, तुमची वेगळी दाद आवडली हं.......तिकडेही प्रतिसाद देतेय :)
सुमती, बरोबर आहे....सगळीच गाणी सुरेख झाली आहेत.
जयंत, धन्यवाद. खरं सांगू, प्रेमकविता टाकताना धाकधूक होत असते आणि तुमची अशी दाद मिळाली की अगदी हुश्श होतं ;) बाकी व्याकरण माझं कच्चं आहे हं........फ़क्त दिलसे जो आवाज आती है वो ही लिखती हूं :)
तात्या, तहे दिलसे शुक्रिया! अशा रसिक लोकांची दाद मिळाली की कविता सार्थकी लागते हो :)
प्रशांत, मनापासून आभार. चैतन्य तुमच्या प्रतिसादातूनही जाणवतंय.
जयश्री