प्राजू,

माझ्या सासूबाई पण अगदी अशीच चटणी करतात, तोंडाला पाणी सुटल..हा हा हा..!!  तू इकडे यायच्या वेळी त्यांनी करून आणली होती ना...त्याचीच आठवण झाली.....

 गौरी