आदिती, गझलॉईड नाही गझलंच वाटतेय ही मला.
फक्त एवढ्याच बदलानंतर--
आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे
ही अवस्था कोणती सांगू कसे?
ना तिचे कोणीच केले बारसे
जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे
मध्यरात्रीला निमाला तो दिवा
तेल वातीला नसावे फारसे
आठवे ती वेळ संध्याकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे
****************************************
जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे
ही द्वीपदी आवडली.
साती