सातीताई.. बरेच दिवसांनी तुमची सुंदर कविता मनोगतावर आली
मनीमानसी या तुझे रूप राणीरुतावे जरासे जरासे ठसावे ॥ ह्या ओळी जास्त आवडल्या.आमचा एक जरासा प्रतिसाद इथे वाचाकेशवसुमार.