रचना चांगली आहे.
साती ह्यांनी जवळ जवळ तशाच सुधारणा अधिक शीघ्रतेने सुचवल्या हे विशेष! त्यामुळे इथल्या सुधारणा येथून काढून टाकलेल्या आहेत.
हे वृत्त सांभाळणे जरा अवघडच आहे असा माझा अनुभव आहे. मध्येच कोठेतरी गालगागा गालगागा गालगा च्या सुरवातीला गा चिकटून गागालगा गागालगा गागालगा असे वृत्त होऊ लागते. नाही बरे (एक प्रवासी गझल) लिहिताना माझी अशी गडबड झाली होती. शेवटी सगळ्याच ओळींमध्ये बदल करण्याची मखलाशी केली.