अदिती, एक छान गझल होईल.
वेलणकरांनी सुचवलेले बदल छान आहेत, अर्थात काय निवडायचे हा तुझा अधिकार आहे.

अंधारसे आणि गंधारसे हे दोन्ही शब्दप्रयोग आवडले.